पी एम किसान योजनेचा लाभ आता 2019 नंतर जमिन खरेदी केलेल्या शेतकऱ्यांनाही मिळणार, येथे करावा लागणार अर्ज

PM KISAN Scheme मंत्री किसान सन्मान निधी व राज्याची नमो शेतकरी महासन्मान निधी योजनांमध्ये शेतकऱ्यांच्या समावेश होण्यासाठी शासन केंद्राकडे पाठपुरावा करत आहे असल्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले प्रधानमंत्री किसान सन्मान निधी व राज्याचे नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेमध्ये शेतकऱ्यांच्या समावेश होण्यासाठी शासन केंद्राकडे बाद पुरावा करत आहे असल्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचे सांगितले.PM KISAN Scheme

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

तसेच महाराष्ट्र शासनाने देखील केंद्र सरकारची पी एम किसान सन्मान निधी योजना नुसार राज्य नमो शेतकऱ्यांचे महासन्मान निधी योजना सुरू केले आहे. यात वार्षिक रु 6000/- ची मदत देण्यात येत आहे.

2019 नंतर जमिन खरेदी केलेल्या शेतकऱ्यांनाही मिळणार

येथे करावा लागणार अर्ज

देशभरात केंद्र सरकारकडून पीएम किसान सन्मान निधी ही योजना (PM KISAN Scheme) राबविल्या जात आहे. या पी एम किसान सन्मान निधी योजना अंतर्गत देशातील शेतकरी कुटुंबाला वर्षाला रु 6000/- हजार इतकी आर्थिक मदत देण्यात येत आहे.

बारामती पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला; अजित पवारांच्या मतदारसंघात नवा चेहरा BREAKING NEWS 

आणि हे मदत दर सहा महिन्याच्या अंतरात म्हणजे 2000 च्या हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे DBT द्वारे.

2019 नंतर खरेदीखत वाटणे पत्रा देखणी पत्र इत्यादी सारख्या कारणाद्वारे लाभ व योग्य जमिनीचे दुसऱ्या व्यक्तीकडे हस्तरण झाल्यास या व्यक्तीच्या नावावर जमीन हस्तारीत झाली आहे.1 फेब्रुवारी 2019 रोजी अशी व्यक्ती जमिनीची मालक नव्हती तसे जमीन हसता त्वरित करणारी मुळे व्यक्ती (जमीन मालक) देखील या योजनेसाठी अपत्र ठरते.PM KISAN SCHEME

यामुळे पीएम किसान योजनेत समावेश हा केंद्र शासनाच्या विद्यमान अधिकारी असून पात्रेबाबत निर्णय घेण्याच्या मार्गदर्शनानुसार घेतले जात असल्याचे. PM KISAN SCHEME

म्हणजेच एक फेब्रुवारी 2019 नंतर जमीन खरेदी करणारा राजस्थान. यांनी कशाबद्दल करा व जमीन शेतकऱ्यांसाठी शासन निर्णय करत आहे असे.

Leave a Comment