msrtc yojana फुकटे बसायचे आणि तिकीट काढणारे उभे राहूनच जायचे
लाडकी बहीण योजना अपडेट: फक्त याच महिलांच्या खात्यात ४५०० रुपये जमा होणार, नवीन यादीत नाव असे तपासा ladki bahin yojana january instalment
कुठे मिळणार नवं कार्ड? msrtc yojana
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने दि. १३ फेब्रुवारी २०२६ रोजी सर्व विभाग नियंत्रकांना परिपत्रक पाठविले आहे. त्यामध्ये एनसीएमसी (नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड) बंधनकारक करण्यात येत असल्याचे म्हटले आहे.
कुठे मिळणार: हे कार्ड कोणत्याही बस स्थानकावर मिळणार आहे.
स्वरूप: हे कार्ड प्रीपेड वॉलेट सारखे काम करणार असून १९९ रुपये त्याची किंमत आहे.
अट: यात किमान १०० रुपयांचा बॅलेन्स कायम ठेवावा लागणार आहे.
कनेक्टिव्हिटी: हे कार्ड थेट आधार कार्डशी कनेक्टेड असल्याने वेगळे आधार कार्ड दाखविण्याची गरज संपणार आहे.
लाभार्थी: यामध्ये प्रामुख्याने विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, अमृत ज्येष्ठ नागरिक, सर्वसामान्य महिला, दिव्यांग जन, विविध पुरस्कार प्राप्त व्यक्ती इत्यादींचा समावेश आहे.msrtc yojana